कन्हान ला विधी सेवा मदद केंद्राचे उदघाटन

कन्हान: पोलीस स्टेशन अंतर्गत कन्हान ता.पारशिवनी जि.नागपूर येथे मंगळवार रोजी विधी सेवा अधिकारी म्हणून अँड. श्रीकांत मानकर यांची नेमणूक करून कन्हान पोलीस स्टेशन संलग्न खोली मध्ये रिबीन कापून विधी सेवा मदद केंद्राचे उदघाटन करण्यात आले. आरोपीना लागणारी न्यायिक मदत मिळावी व...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Wednesday, April 18th, 2018