विदर्भातील कलावंतांचा ‘इगो’ ठरतोय डोकेदुखी
Representational pic नागपूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची विदर्भ विभागीय शाखा स्थापन होणार हे निश्चित झाल्यावर कार्यकारिणीत स्थान मिळविण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. या चढाओढीमुळेच कार्यकारिणीवर अद्याप शिक्कामोर्तब होऊ शकलेले नाही. महामंडळाच्या मुख्य शाखेतील पदाधिकाऱ्यांसाठी मात्र विदर्भातील कलावंतांचा आपसांतील...