औषधी वनस्पतींचा डेटा मिळणार आता एका क्लिकवर (विशेष वृत्त)
लक्ष्मणाचे प्राण वाचावे म्हणून संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान द्रोणगिरी पर्वतावर गेला होता, मात्र त्याला नेमकी कोणती वनस्पती आणायची हे माहीत नसल्याने त्याने अख्खा पर्वतच उचलून आणल्याची कथा आपणा सर्वांना माहीत आहेच. निदान संजीवनी वनस्पती ही द्रोणगिरी पर्वतावर आहे एवढी जुजबी...