उल्हासनगरमधील जिवंत जाळलेल्या वडापाव विक्रेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू
उल्हासनगर: सोमवारी उल्हासनगरमध्ये शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका वडापाव वाल्याने दुस-या वडापाव वाल्याला जिवंत जाळले होते. आज त्या वडापाव वाल्याचा उपचारा दरम्यान मॄत्यू झाला. नवी मुंबईच्या ऐरोली येथील नॅशनल बर्न रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी ८.३० वाजता त्यांनी...