पेण अर्बन बँक घोटाळ्यातील दोषींवर कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
नागपूर : रायगड जिल्ह्यातील पेण अर्बन सहकारी बँक घोटाळा प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. अंमलबजावणी संचालनालय तसेच गृह विभागाने या प्रकरणी लक्ष घालून घोटाळ्यातील कोणीही दोषी सुटणार नाही असे पाहावे. तसेच ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्यासाठी बँकेच्या मालमत्ता...