उद्धव ठाकरेंकडून भर सभेत मुख्यमंत्र्यांची सनसनाटी ऑडिओ क्लीप सादर
ठाणे: पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात सध्या सुरू असलेले द्वंद्व आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक जिंकणे दोन्ही पक्षांसाठी किती प्रतिष्ठेचे झाले आहे, याचा प्रत्यय शुक्रवारी आला. याठिकाणी झालेल्या जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी...
उद्धव ठाकरे नागपूरच्या दौऱ्यावर
नागपूर - आगमी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विदर्भातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू झाली आहे. विदर्भातील पदाधिकारी, आमदार, खासदार आणि संपर्क प्रमुखांशी चर्चा आणि विदर्भात संघटन बांधणीसाठी या बैठकिचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासोबतच भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला...