‘एक पाऊल हरितक्रांतीकडे’अंतर्गत विविध ठिकाणी वृक्षारोपण
नागपूर: राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी वृक्षलागवड अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे १ ते ७ जुलैदरम्यान ‘एक पाऊल हरितक्रांतीकडे’ उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत गुरुवारी उपमहापौर दीपराज पार्डीकर, परिवहन सभापती बंटी कुकडे यांच्यासह झोन सभापती, नगरसेवक आणि नागरिकांनी शहरातील निरनिराळ्या भागात वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धनाचा...