काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १९ आमदारांचं निलंबन रद्द होण्याची शक्यता
मुंबई: विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत असताना गोंधळ घालणा-या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या १९ आमदारांचं केलेलं निलंबन रद्द होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या आमदारांचं निलंबन मागे घेण्यास सरकार सकारात्मक असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत दिली आहे. विधानपरिषदेत शनिवारी लेखानुदान...