Indian Idol चा गायक निघाला अट्टल गुन्हेगार; तायक्वांदो स्पर्धेत पटकावले गोल्ड मेडल

मुंबई/नवी दिल्ली: सूरज ऊर्फ सूरज फायटर याला कदाचित तुम्ही ओळखत असाला. तो 'इंडियन आयडल'मध्ये ‍झळकला होता. तायक्वांदोमध्ये एकदा नव्हे दोनदा गोल्ड मेडल पटकावले. इतकेच नाही तर तो अस्खलित इंग्रजीही बोलतो. परंतु त्याला दिल्ली पोलिसांनी गजाआड केले आहे. हे वाचून तुम्हाला...

by Nagpur Today | Published 8 years ago
By Nagpur Today On Saturday, October 28th, 2017