सरकार एस.टी.कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी समजत नाही; आमदार सुनिल तटकरेंनी व्यक्त केली नाराजी
मुंबई: ‘बहुजन हिताय...बहुजन सुखाय’…असे ब्रीदवाक्य घेवून राज्यातील एस.टी कर्मचारी जनतेची सेवा करत आहेत मात्र सरकार या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी समजत नाही याबद्दल तीव्र नाराजी आमदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केली. राज्यातील एस.टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा व त्यांच्या इतर...