‘प्रहार’चे ले. कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन
नागपूर : हजारो युवक व बालकांचे प्रेरणास्त्रोत, 'प्रहार समाज जागृती' संस्थेचे संस्थापक निवृत्त ले. कर्नल सुनील देशपांडे यांचे शुक्रवारी हृद्यविकाराने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. मराठा रेजिमेंटच्या लाइट इन्फॅन्ट्री बटालियनचे नेतृत्व करणारे ले. कर्नल देशपांडे यांच्या निधनाने उपराजधानीतील युवाचेतना...