मागासवर्गीय उमेदवारांच्या रिक्त पदांची माहिती संकलीत करावी – मुख्य सचिव
नागपूर: शासकीय विभागातील मागासवर्गीय उमेदवारांच्या खातेनिहाय रिक्त पदांची माहिती संकलीत करून मागासवर्ग कक्षाने सादर करावी, असे निर्देश मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी मंत्रालयात झालेल्या विशेष बैठकीत संबंधित विभागाच्या अधिका-यांना दिलेत. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्यावतीने अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी मुख्य सचिवांसमोर विविध मागण्यांचे...