Koradi Mahotsav Day 2 : Sudha Chandran’s revelry, Devi bhajans take spirit super high
सुधा चंद्रन यांच्या नृत्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले
नागपूर: प्रसिध्द अभिनेत्री व शास्त्रीय नृत्य कलाकार सुधा चंद्रन यांच्या विविध प्रकारच्या नृत्याने आज कोराडी महोत्सवात रसिकांना आणि भाविकांना मंत्रमुग्ध केले. हजारो रसिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली असताना त्यांना आपल्या नृत्याच्या जोरावर एकाच जागेवर सुधा चंद्रन यांनी खिळवून ठेवले होते....