संघाच्या केशवद्वार खाली खेळाडूंनी रेशिमबाग मैदानासाठी भीक मागितली खेळाडूनचे रास्तारोको आंदोलन
नागपूर: स्थानिक खेळाडूंना सोबत घेऊन नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या नेतृत्वात रेशीमबाग येथील संघाच्या केशवद्वार खाली खेळाडूंनी रेशीमबाग मैदानासाठी भीक मांगो आंदोलन केले. तेव्हा पोलिसांशी नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्याशी प्रचंड बाचाबाची झाली असता खेळाडू व संतापले. केशवद्वारा पासून मोर्चा...
नागपूर सुधार प्रन्यास ते जिल्हा अधिकारी कार्यालयात दौड़
नागपूर: रेशिमबाग मैदानाचा मुद्दा गाजत असतांना आज जिल्हा,राज्य राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू रेशिमबाग मैदानात एकत्र झाले तेथून नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या नेतृत्वात नागपूर सुधार प्रन्यास कार्यालयावर धडकले असता पुलिस विभागातील कर्मचाऱ्यांनी हुज्जत घातली नगरसेवक बंटी बाबा शेळके म्हणाले की कोणत्याही...