संताजी नगरच्या राजाला साऊंड सिस्टीम भेट

कन्हान: शिव हनुमान मंदिर कांद्री अंतर्गत संताजी नगरचा राजा गणेशोत्सव मंडळाला सामाजिक भावनेतून आज (ता.१२) साऊंड सिस्टीम भेट देण्यात आली. कांद्री येथील सामाजिक कार्यकर्ते अनील गुप्ता व वामन देशमुख यांच्या विशेष सहयोगाने हि भेट मिळाली. यावेळी शिव हनुमान मंदिरात झालेल्या कार्यक्रमात सामाजिक...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Saturday, May 12th, 2018