शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या 10 मेगावॉट सौरऊर्जा प्रकल्पाला महाऊर्जाची तांत्रिक मान्यता
पुणे: शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या 10 मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पाला महाऊर्जाने तांत्रिक मान्यता दिली असून या तांत्रिक मान्यतेचे आदेशपत्र राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिर्डी येथे आज संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांना सुपूर्द...