औषधी वनस्पतीला देश विदेशात मोठी मागणी

नागपूर: आयुर्वेदाला देश-विदेशात मान्यता मिळत आहे. पर्यायाने औषधी वनस्पतीलाही मोठी मागणी असून या क्षेत्रात रोजगार निर्मितीचीही मोठी संधी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नायक यांनी व्यक्त केले. ऍग्रोव्हिजन अंतर्गत सोमवारी औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते....

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Tuesday, November 14th, 2017