अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा
नागपूर- अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आणि नागपुरातील ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यवतमाळमधील अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजीनाम्याकडे बघितले जात आहे. उद्घाटनापूर्वी हे संमेलन साहित्यिकांमधील वादामुळे गाजत...