Video Shivani Wadettiwar : ‘बलात्काराला राजकीय हत्यार मानणारे सावरकर प्रेरणास्थान कसे?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भाजपने महाराष्ट्रासह देशभरात त्यांच्याविरोधात आंदोलन केलं आहे. याशिवाय उद्धव ठाकरे यांनी देखील सावरकरांवरील भूमिका स्पष्ट करत राहुल गांधी यांना खडेबोल सुनावले आहे. परंतु आता काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या...

Video : Savarkar Justified Rape as A Political Weapon, Says Youth Congress Leader Shivani Wadettiwa
Shivani Wadettiwar, daughter of former Maharashtra minister Vijay Wadettiwar, is at the centre of a controversy due to her latest statement about VD Savarkar. Shivani, who is also general secretary of Maharashtra Youth Congress, posted a video clip of her...