एमबीबीएस विद्यार्थिनीशी अश्लिल चाळे
नागपूर: झोपेत असलेल्या एमबीबीएस विद्यार्थिनीशी अश्लिल चाळे करणाºया आंबट शौकीन प्रवाशाची चांगलीच धुलाई करण्यात आली. हा प्रकार १८०३० शालीमार एक्स्प्रेसमध्ये बोरखेडी जवळ घडला. चिंतामन दत्ताजी रणदेवे (२८, रा. गोळेगाव, त. नांदगाव, अमरावती) असे त्या प्रवाशाचे नाव आहे. याघटनेवरुन महिलांच्या सुरक्षेसाठी...