मनपा-एसबीबीएम फाऊंडेशनतर्फे आयोजित महापौर चषक ऑल इंडिया इन्विटेशनल कराटे चॅम्पियनशीपमध्ये नागपूरचा वॉरिअर्स कराटे क्लब ‘चॅम्पियन’

नागपूर: नागपूर महानगरपालिका व एसबीबीएम सोशल फाऊंडेशनच्या वतीने मानकापूर येथील डिविजनल स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्स येथे आयोजित ऑल इंडिया इन्विटेशनल कराटे चॅम्पियनशीप अंतर्गत आयोजित कराटे स्पर्धेतील महापौर चषकावर नागपूरच्या वॉरिअर्स कराटे क्लबने १२५ गुणांसह आपले नाव कोरले. या संघाला सर्वसाधारण विजेता म्हणून...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Tuesday, January 30th, 2018