मनपातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

नागपूर: नागपूर महानगरपालिकेद्वारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना सोमवारी (ता. २८) जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शंकरनगर स्थित पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले, धरमपेठ झोन सभापती...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Monday, May 28th, 2018