त्रिमूर्तीनगर अग्निशमन केंद्र बांधकामातील अडथळे तातडीने दूर करा : संजय बालपांडे
नागपूर: त्रिमूर्ती नगर येथे निर्माणाधीन असलेल्या अग्निशमन स्थानकाच्या बांधकामात विलंब होत आहे. बांधकामात येणारे अडथळे तातडीने दूर करण्यात यावे, असे निर्देश अग्निशमन व विद्युत समिती सभापती संजय बालपांडे यांनी दिले. सोमवारी (ता.५) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित समितीच्या आढावा...
अग्नीशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन प्रशासनास सहकार्य करा : ॲड. संजय बालपांडे
नागपूर: अग्नीशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र घेऊन प्रशासनास सहकार्य करा. घटना सांगून घडत नसतात. त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची सिद्धता ठेवण्यात यावी, असे प्रतिपादन अग्नीशमन विभागाचे सभापती ॲड. संजय बालपांडे यांनी केले. मुंबईमध्ये पब,रेस्टॉरेंटमध्ये लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिका अग्नीशमन विभागाद्वारे शहरातील...
जुन्या व नव्या इमारतींसाठी नवी ‘फायर अलर्ट सिस्टीम’ लावणे आता बंधनकारक – संजय बालपांडे
नागपूर: अग्निशमन विभागाकडे अस्तित्वात असलेली फायर अलर्ट हॉटलाईन सेक्युरिटी सिस्टीमसाठी नागरिकांना प्रवृत्त करावे, ज्या इमारतींची उंची १५ मीटरपेक्षा जास्त आहे अशा सर्व जुन्या व सर्व इमारतींना फायर अलर्ट सिस्टीम लावणे आता बंधनकारक करण्यात यावे, असे निर्देश अग्निशमन व विद्युत समिती...
ना-हरकत प्रमाणपत्र घेणे आता बंधनकारक : सभापती संजय बालपांडे
नागपूर: शहरातील १५० चौ. मीटरपेक्षा अधिक बांधकाम असलेल्या व्यवसायिक प्रतिष्ठान, संस्थांना आता अग्निशमन विभागाचे ना-हरकरत, परिपूर्णता प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असेल. दोन्ही प्रमाणपत्र नसल्यास संबंधित संस्था किंवा प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अग्निशमन समिती सभापती संजय बालपांडे यांनी दिला आहे. अग्निशमन...