मुंबईत साकीनाक्याजवळ भीषण आग, 8 कामगारांचा मृत्यू

मुंबई: मुंबईतील साकीनाक्याजवळ भीषण आग लागली आहे. साकीनाक्याजवळील खैरानी रोडवर मिठाईच्या दुकानाला ही आग लागली. या आगीत होरपळून 8 कामगारांचा मृत्यू झाला. आग लागल्यानंतर इमारतीचा काही भाग कोसळला आहे. त्यामुळे ढिगाऱ्याखाली आणि आगीत काही जण अडकल्याची माहिती मिळत आहे. आगीमुळे मिठाईच्या...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Monday, December 18th, 2017