सरदार वल्लभभाई पटेलांनी दिलेल्या एकतेचा संकल्प सर्वांनी वृद्धींगत करण्याची गरज – नितीन गडकरी
नागपूर,ता.३१. सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेल्या एकतेचा संकल्प आपण सर्वांनी वृद्धींगत करण्याची आज गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. राष्ट्रीय एकता दिन म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे एकता दौडचे आयोजन मंगळवार (ता.३१) रोजी संविधान...