RSS स्वयंसेवकाची गोळ्या झाडून हत्या
लुधियाना: पंजाबमधील लुधियाना येथे मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) एका स्वंयसेवकाची हत्या करण्यात आली आहे. संघाच्या शाखेवरुन घरी परतत असताना स्वंयसेवकावर हल्लेखोरांनी त्यांच्या घराबाहेर गोळीबार केला. पोलिसांनी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा केले, त्यावरुन हल्लेखोरांचा शोध सुरु आहे. हल्लेखोर हे...