नागपूर: नंदनवन आणि रामटेकेनगरात खून
नागपूर: नंदनवन आणि अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या खुनाच्या घटना घडल्या. नंदनवनमधील खुनाची घटना अनैतिक संबंधातून घडली असून, अजनीतील खुनाबाबत वृत्त लिहिस्तोवर अधिकृत माहिती उपलब्ध झाली नव्हती. नंदनवनमधील पडोळेनगरात आकाश देशभ्रतार राहतो. त्याचा नातेवाईक रवी पावस्कर (वय २२) हा भरतावाडा,...