रामटेकसाठी निवडणुक निरीक्षक जे.पवित्रकुमार

नागपूर: लोकसभेच्या सार्वित्रिक निवडणुकीसाठी 09 रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी खर्च विषयक निरीक्षक भारत निवडणुक आयोगाने जे.पवित्रकुमार यांची नियुक्ती केली आहे. जे.पवित्रकुमार हे भारतीय महसूल सेवेच्या 2008 च्या बॅचचे अधिकारी असुन तिरुचेरापल्ली येथे सहआयुक्त आयकर म्हणून कार्यरत आहेत. रामटेक लोकसभा व काटोल विधानसभा...

by Nagpur Today | Published 6 years ago
By Nagpur Today On Tuesday, March 19th, 2019