नागपूर: लोकसभेच्या सार्वित्रिक निवडणुकीसाठी 09 रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी खर्च विषयक निरीक्षक भारत निवडणुक आयोगाने जे.पवित्रकुमार यांची नियुक्ती केली आहे.
जे.पवित्रकुमार हे भारतीय महसूल सेवेच्या 2008 च्या बॅचचे अधिकारी असुन तिरुचेरापल्ली येथे सहआयुक्त आयकर म्हणून कार्यरत आहेत. रामटेक लोकसभा व काटोल विधानसभा पोटनिवडणुकीसाठी खर्च विषयक निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. निवडणुक काळात रविभवन येथील कॉटेज क्रमांक 4 मध्ये त्यांचे वास्तव्य आहे.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...




