वर्ध्यातून उमेदवारी जाहीर होताच रामदास तडस यांचा भाजपची पोलखोल करणारा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; काँग्रेसचे टीकास्त्र
नागपूर: भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येत आहे.नुकतेच वर्धा मतदारसंघातून तब्बल तिसऱ्यांदा रामदास तडस यांना तिकीट देण्यात आले.यातच आता तडस यांचा निवडणुकीसाठी भजपाची पोलखोल करणारा स्टिंग ऑपरेशनचा एक जुना व्हिडीओ काँग्रेसने पोस्ट केला आहे. टीव्ही 9 भारतवर्ष’च्या ‘ऑपरेशन भारतवर्ष’...