BJP candidate wins Prasad Lad Maharashtra council bypoll, trounces Congress’ Dilip Mane
Mumbai: Amidst speculation of cross-voting by some opposition legislators, ruling Bharatiya Janata Party nominee Prasad Lad won the by-election to Maharashtra Legislative Council here on Thursday. Securing 209 votes, he trounced his sole rival, Dilip Mane of Congress who bagged only...
विधान परिषदेत प्रसाद लाड विजयी, मुख्यमंत्र्यांनी 14 मतं फोडून सेनेलाही दिला संदेश !
मुंबई: विधान परिषद पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांची मोजून 14 मतं फोडून आपल्याकडे शिवनेनेच्या पाठिंब्याशिवायही सरकार टिकवण्यासाठी लागणारं पुरेसं संख्याबळ असल्याचं दाखवून दिलंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी केलेल्या विधानानुसार या सरकारच्या पाठिशी विरोधी आमदारांचे अदृश्यं हात असल्याचं पुन्हा स्पष्ट झालंय. या पोट निवडणुकीत...