NMC-OCW to plug major leakage on Pench- IV WTP line on March 29
Nagpur: On Pench IV Feeder Main (1400 MM Dia.) from Pench 4 Water Treatment Plant at Godhni, One major leakage has been observed in front of Tuli School of Hotel Management. Nagpur Municipal Corporation and Orange City Water have planned...
मनपा-OCW पेंच -IV जलशुद्धीकरण केंद्र वाहिनीवरील मोठ्या गळतीची 29 मार्च रोजी करणार दुरुस्ती
नागपूर: गोधनी स्थित पेंच ४ जलशुद्धीकरण केंद्राच्या फीडर मेनवर (१४००मिमी व्यास) तुली स्कूल ऑफ हॉटेल मॅनेजमेंटसमोर मोठी गळती आढळून आलेली आहे. नागपूर महानगरपालिका व OCW ने या गळतीची दुरुस्ती २९ मार्च (गुरुवार ) रोजी हाती घेण्याचे ठरवले आहे. ही दुरुस्ती तातडीने...