पनवेल महापालिका निकाल: पनवेलमध्ये भाजपला बहुमत, शेकाप महाआघाडीचा सुपडा साफ!
Representational Pic नवी मुंबई: पनवेल महापालिका निवडणूकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपने आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार तब्बल 40 जागांवर विजय मिळवला आहे. तर 51 जागांवर भाजपची आघाडी आहे. शेकाप आणि महाआघाडीला हा मोठा धक्का देण्यात आला आहे. त्यामुळे आता...