‘बळीराजा’ असंवेदनशील झालाय ?, कृषिमंत्र्यांना दिली ‘ही’ श्रद्धांजली !

नागपूर: राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे गुरुवारी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव या त्यांच्या मूळगावी शुक्रवारी होणाऱ्या अंत्यविधीसाठी नातेवाईक, त्यांचे चाहते, मुख्यमंत्री व सरकारमधील नेते मंत्रीगण उपस्थित राहतील. शेतकरी आणि भूमिपुत्रांच्या हितासाठी फुंडकर यांनी आपले आयुष्य वेचले....

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Friday, June 1st, 2018