पालघरचा विजय हा कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ, विजय दिवंगत वनगा साहेबांना समर्पित
पालघर: भाजपच्या पराभवासाठी विरोधकांनी आखलेली संपूर्ण रणनिती उधळून लावत मतदारांनी भाजपच्या विचारांना, विकासाच्या राजकारणालाच पसंती दिली, त्याबद्दल पालघरवासियांचे धन्यवाद अशा शब्दांत राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील विजयाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. अतिशय प्रतिकुल परिस्थितीतही प्रचंड मेहनत करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी...