औरंगाबाद: ‘नाईन डी’ चित्रपटगृहाला आग
औरंगाबाद: औरंगाबादच्या मध्यवर्ती भागात असलेल्या आंबा अप्सरा चित्रपटगृहातील 'नाईन डी' या चित्रपटगृहाला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने अचानक रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण चित्रपट गृहाची राख रांगोळी झाली. ही आग शॉटसर्किट मुळे लागल्याचे सांगितले जात असून...