नंदनवन परिसरात सिलिंग फॅन पडून २ महिन्यांच्या बालिकेचा करुण अंत
नागपूर: केवळ २ महिने वयाच्या निद्रिस्त बालिकेच्या अंगावर सिलिंग फॅन पडून तिचा मृत्यू झाल्याची घटना नंदनवन परिसरात घडली. या दुर्दैवी घटनेमुळे आसपासच्या भागात शोककळा पसरली आहे. गणेश वाडेकर हे खरबीतील डायमंडनगरात राहतात. ते एका ट्रान्सपोर्ट कार्यालयात काम करतात. दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या...
सीलिंग फैन गिरने से 2 माह के मासूम की दर्दनाक मौत
नागपुर: घर पर लगा सीलिंग फैन गिरने से खरबी रोड न्यू डायमंड नगर में एक दो माह की बच्ची की मौत हो गई। दो माह पूर्व 8 मार्च को बच्ची का जन्म हुआ था। जानकारी के अनुसार किरण व गणेश...