कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही : महापौर नंदा जिचकार
नागपूर: कुठल्याही परिस्थितीत मनपातील कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असे आश्वासन महापौर नंदा जिचकार यांनी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले. मनपा कर्मचारी संघटनेच्यावतीने मागण्यांचे निवेदन महापौर नंदा जिचकार यांना देण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप...