नागपूर-मुंबई दुरांतोच्या इंजिनसह 9 डबे घसरले
नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे 9 डबे घसरुन अपघात झाला आहे. कल्याणमध्ये आसनगाव आणि वासिंद रेल्वे स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली. अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे. नागपूरहून मुंबईला येणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसचं इंजिन आणि चार डबे घसरले. आसनगाव-वासिंद रेल्वे स्थानकांदरम्यान सकाळी साडेसहाच्या...