नागपूरचे सुनील महाडिक व पांडे यांना राष्ट्रपती पोलीस पदक
नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दशरथ महाडिक आणि वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक माताप्रसाद पांडे यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. सुनील महाडिक हे कृषी पदवीधर असून, ते मूळचे उक्कडगाव ता....