राज ठाकरे मेट्रो सिनेमा येथे दाखल, कार्यकर्त्यांसह नागरिकांची तुफान गर्दी
मुंबई- रेल्वे प्रवाशांच्या न्याय हक्कांसाठी सरकार व रेल्वे प्रशासनावर राग व्यक्ती करण्यासाठी आता थोड्याच वेळात रेल्वे मुख्यालय चर्चगेटवर राज ठाकरे धडक मोर्चा काढत आहेत. राज ठाकरेंच्या या मोर्चाला मुंबई पोलिसांनी अद्याप परवानगी दिली नाही. मात्र मनसे मोर्चा काढण्यावर ठाम आहे....