मुक्तविदयापीठ आणि इंग्रजी शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करा – आमदार हेमंत टकले
मुंबई: राज्यातील मुक्त विदयापीठ आणि इंग्रजी माध्यमांच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार हेमंत टकले यांनी आज लक्षवेधीच्या माध्यमातून केली. दरम्यान या लक्षवेधीवर मराठी भाषा विभाग आणि वित्त विभागाचे सचिव यांची...
पाकिस्तानच्या लाहोरमध्ये शहीद भगतसिंगांच्या कार्याचे प्रदर्शन – आमदार हेमंत टकलेंनी औचित्याद्वारे वेधले लक्ष
मुंबई: पाकिस्तानातील पंजाब प्रांताने नुकतीच एक महत्वाची बैठक घेवून शहीद भगतसिंग हे स्वातंत्र्यसंग्रामातील महानायक असून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांसाठी एक महान व्यक्तीमत्व आहे असे अधिकृतरित्या जाहीर केले आहे. पाकिस्तान सरकार आता स्वातंत्र्यसेनानी शहीद भगतसिंग यांच्यासंदर्भातील एक मोठं प्रदर्शन...
विधीमंडळामार्फत पर्यावरण समिती आणि हवामान संसद सुरु करावी – आमदार हेमंत टकले यांची मागणी
नागपूर: निसर्गाचे लहरीपण वाढायला लागले असून राज्याचे प्रदुषण नियंत्रण मंडळ पर्यावरणाशी निगडीत सर्वच विषय हाताळण्याइतके सक्षम नाही. वाढत्या शहरीकरणामुळे महानगराचे असंख्य प्रश्न उभे राहिले आहेत. पर्यावरणाशी निगडीत असलेल्या विषयांचे गांभीर्य लक्षात घेवून विधिमंडळामार्फत एक पर्यावरण समिती स्थापन करावी आणि त्यातून...