मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा विजयी शुभारंभ
मुंबई: मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने विजयाने सुरुवात केली असून वॉर्ड क्र. 22 मधून काँग्रेसच्या उमेदवार उमा विश्वनाथ सपार बिनविरोध विजयी झाल्या आहेत. उमा सपार यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने उमा सपार बिनविरोध विजयी झाल्या आहेत. सदर...