साची बौद्ध स्तुपाच्या संकल्पनेवर आधारित मेट्रोचे न्यू-एयरपोर्ट स्टेशन
नागपूर: नागपुर मेट्रोच्या न्यू-एयरपोर्ट स्टेशनवर उभारण्यात आलेली गौतम बुद्धाची मूर्ती आणि स्टेशनचे निर्माण प्राचीन वास्तुकलेची साक्ष देणारे ठरते. भारताच्या मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील साची येथील जगप्रसिद्ध बौद्ध स्तुपाच्या संकल्पनेवर या मेट्रो स्टेशनचे निर्माण करण्यात आले आहे. ई.स. पूर्व तिसऱ्या शतकात...