विधी समितीचे कार्य समन्वयाने करू : मिनाक्षी तेलगोटे

नागपूर: महानगरपालिकेशी संबंधित न्यायालयात असलेली प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर कशी मार्गी लागतील याकडे विशेष लक्ष देत समिती सदस्य आणि अधिकारी यांच्या समन्वयातून कामाला गती देऊ, असे प्रतिपादन मनपा विधी विशेष समितीच्या सभापती ॲड. मिनाक्षी तेलगोटे यांनी केले. विधी विशेष समितीच्या पहिल्या...

by Nagpur Today | Published 8 years ago
By Nagpur Today On Monday, June 12th, 2017