राधाकृष्णन्‌ सारखा आदर्श अंगी बाळगा – महापौर नंदा जिचकार

नागपूर: शिक्षकांनी सर्वपल्ली राधाकृष्णन्‌ यांचा आदर्श आचरणात आणावा. त्यांच्यासारखे आपले चरित्र असावे याचा प्रयत्न करावा. आपल्या आचरणातूनच विद्यार्थ्यांवर संस्कार घडतात व विद्यार्थी घडत असतो, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे शिक्षक दिन समारंभ मंगळवारी (ता.५) विदर्भ साहित्य...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Tuesday, September 5th, 2017