मेयो हॉस्पिटल मधे डीन पदी नियुक्ति घोड्यावरुन वाजतगाजत मिरवणूक “युवक काँग्रेसचे अभिनव आंदोलन”
नागपूर: मुख्यमंत्र्याच्या शहरातील मेयो हॉस्पिटल येथे गेल्या वर्षभरापासुन पूर्ण वेळ डीन नव्हते. नागपूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या मार्गदर्शनात तसेच युवक काँग्रेसचे पदाधिकारी नितिन गुरव,फजलुर कुरेशी,पंकज निमजे, मयूर माने यांच्या नेतृत्वात घोड्यावर बसून वाजतगाजत श्रेयश...