पुण्यात महिंद्रा लॉजिस्टिकच्या गोदामाला भीषण आग
पुणे: मोशी टोलनाका येथे चिंबळी फाट्याजवळ महिंद्रा लॉजिस्टिकच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. पिंपरी-चिंचवड व चाकण येथून अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत. ही आग आटोक्यात आणण्याचे जोरदार प्रयत्न करण्यात येत असल्याचे स्थानिक नागरिकांनी आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी...