
पुणे: मोशी टोलनाका येथे चिंबळी फाट्याजवळ महिंद्रा लॉजिस्टिकच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. पिंपरी-चिंचवड व चाकण येथून अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत. ही आग आटोक्यात आणण्याचे जोरदार प्रयत्न करण्यात येत असल्याचे स्थानिक नागरिकांनी आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी सांगितले.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
त्योहारों को लेकर अकोला प्रशासन अलर्ट, तैयारी तेज #vidarbhanews #akola #newsupdate #vidarbha...
बावनकुले ने छात्रों संग थामा तिरंगा, निकाली रैली #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha
किसानों के जमीन अधिकारों पर सरकार का बड़ा फैसला #maharashtranews #pune #newsupdate...
फडणवीस की मौजूदगी में आज भव्य तिरंगा रैली #maharashtranews #sambhajinagar #newsupdate #maharashtra
भिवंडी में गणेशोत्सव की तैयारियां हुईं तेज #BhiwandiNews #GaneshUtsav #GaneshChaturthi #EcoFriendly


