रेशींमबाग मैदान येथे महिला उद्योजिका मेळाव्याचे उद्घाटन

नागपूर: नागपूर महानगरपालिका महिला व बालकल्याण समिती, समाजकल्याण विभाग, दीनदयाल अंतोदय राष्ट्रीय उपजिविका योजनेअंतर्गत दिनांक ४ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी दरम्यान आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याचे भूमिपूजन बुधवार (ता.३१) ला उपमहापौर दीपराज पार्डीकर यांच्याहस्ते रेशींमबाग मैदान येथे करण्यात आले. यावेळी महिला...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Wednesday, January 31st, 2018